विजयाचा व्यक्त केला विश्वास
कुडाळ : पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अरविंद करलकर, नागेश परब, विनायक अणावकर, शामसुंदर सावंत उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत रॅलीने शक्ती प्रदर्शन केले
महायुतीचे ते अधिकृत उमेदवार असून या मतदारसंघातून अनेक दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पावशी मतदारसंघाकडे लागले आहे.
1
/
92
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभव नाईकांना चोख प्रत्युत्तर #niteshrane #nileshrane #vaibhavnaik
निलेश राणेंच्या आरोपाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे - वैभव नाईक
आमदार निलेश राणेंची स्फोटक पत्रकार परिषद | Nilesh Rane #nileshrane
आम्ही आज जे काही आहोत ते राणे साहेबांमुळेच #kudal #nileshrane #kadaval
सयाजी शिंदे यांची मालवणी ऐकली आहे का ? #sayajishinde #कोकण #kokan
1
/
92


Subscribe










