सावंतवाडी : तरुण भारतच्या मंचावर आज सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना सन्मानित करण्यात आले.
तरुण भारत या दैनिकाच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचा ४२ वा वर्धापन दिन सावंतवाडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांनी आजवर केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून तरुण भारतच्या मंचावर त्यांना सन्मानित करण्यात आले.
1
/
93
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
अन्यथा... कर्मचारी मलईसाठी वेळकाढूपणा करतील याची भीती - प्रसाद गावडे #sindhudurg
ओरोस - सिंधुदुर्गनगरी येथील तळं बनतंय तळीरामांचा अड्डा
पणदूर मयेकरवाडी येथे सापडलेल्या अजगराला जीवनदान #kudal #pandur #sindhudurg
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर हे कमिशन एजंट #kudal #sindhudurg
ओंकार हत्ती झोळंबे गावात दाखल #dodamarg #omkarhatti
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
1
/
93


Subscribe










