कुडाळ : घावनळे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना घावनळे व घावनळे ग्रामस्थ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. विशेषतः खेळ पैठणीचा व हळदीकुंकू समारंभासाठी महिला आवर्जून उपस्थित होत्या. अशा प्रकारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांचे प्रेम पाहून जिल्हाप्रमुख दत्ता सामंत भारावून गेले होते. दत्ता सामंत यांनी दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना घावनळे व घावनळे ग्रामस्थांचे आभार मानत कौतुक केले.

1
/
89
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
1
/
89


Subscribe









