महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक येत्या शुक्रवारी दिनांक 02/01/2026 रोजी दुपारी ठीक 3.30 वाजता हॉटेल लाईम लाईट सरकारी रुग्णालया समोर कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व जिल्हा सचिव बाळा पावसकर तसेच सचिन तावडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मनसे जिल्हा कार्यकारणी बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा सचिव, शहराध्यक्ष, उप तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आदी पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले आहे.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










