
संतोष हिवाळेकर /पोईप
निगुडे गावातील मुंबई स्थित सौ.नम्रता राणे यांच्याकडून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निगुडे नंबर एक शाळेतील 51मुलांना शारीरिक शिक्षण तसेच क्रीडा स्पर्धेसाठी उपयुक्त असे सुमारे तीस हजार रुपये किमतीचे पिटी ड्रेस उपलब्ध करून दिले. यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष श्री.महेश गावडे ,श्री. संतोष राणे यांनी विशेष प्रयत्न केले.
सौ.नम्रता राणे मुंबई स्थित असून सुद्धा गावातील विविध सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात.त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सर्व मुलांची गरज ओळखून पिटी ड्रेस उपलब्ध करून दिले या ड्रेस वितरणप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.महेश गावडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.संतोष राणे,श्री. शामराव म्हाडगूत,श्रीम.भाग्यश्री जाधव,श्रीम. रंजना सावंत, श्रीम. संजना केसरकर तसेच सौ. राणे यांचा चिरंजीव कु. ओम राणे व सासरे श्री. नारायण राणे , शाळेचे मुख्याध्यापक श्री.नारायण नाईक, शिक्षिका श्रीम. प्रांजल देसाई आदी उपस्थित होते.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








