
माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कसाल शहरप्रमुख पदी कृष्णा उर्फ नंदू जगन्नाथ आंबेरकर व कसाल उपशहरप्रमुख पदी स्वप्नील गंगाराम मोडक यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर,अवधूत मालणकर, बाळा कांदळकर, सुरेश नांदिवडेकर, काशीराम नांदिवडेकर,गणेश मेस्त्री, एन. डी. सावंत, भिवा नांदिवडेकर, बाळा नांदिवडेकर, गिरीश मर्तल, गोविंद नांदिवडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








