दोडामार्ग तालुक्यातील घटना
दोडामार्ग : बोडदे-गावठाणवाडी येथील राज सुनील गवस (वय १९) या युवकाने आपल्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. राज सकाळी खोलीत गेला व त्याने आतून दरवाजा बंद करून पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पंचनामा केला. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस हवालदार वसंत देसाई करीत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










