सावंतवाडी : मळगाव येथे तरुणाने आपल्याच राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. श्रीकांत अशोकराव गायकवाड (वय ४१, मूळ रा. चिकुंद्रा ता. तुळजापूर) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद त्यांची पत्नी उल्का बाबुराव कांबळे यांनी दिली. श्रीकांत याने यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान संबंधित तरुणाने आज आपल्याच घरात फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत, असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










