कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीपकरण झाले आणि दळणवळण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडली. एकंदरीत मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीपकरण हा कोकण विकासाच्या एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच मुंबई – गोवा महामार्गावर वसलेल्या वेताळ बांबर्डे गावातील बॉक्सवेल सध्या तळीरामांचा अड्डा बनत आहे.
दारूच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स तथा प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदींमुळे हा परिसर विद्रूप दिसत आहे. दारूची बॉटल फुटून लोकांच्या पायाला लागून दुखापत देखील होऊ शकते. शिवाय हा महत्त्वाचा बस थांबा असल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी याच ठिकाणी थांबतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनावर देखील याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींबाबत प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
1
/
106
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
1
/
106


Subscribe










