कणकवली : सध्या कणकवली तालुक्यात चोरी, घरफोड्या असे अनेक प्रकार वाढत आहेत. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी कणकवली कलमठ येथील चार घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी फोडली. यामधून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ओसरगाव येथे तीन संशयित तरुण विविध भागात फिरत होते. येथील ग्रामस्थांनी त्यांना पकडले व त्यांच्याकडे चौकशी करून कणकवली पोलिसांशी संपर्क करून ताब्यात दिले. पोलिसांनी घटनास्थळ येत संशयितांना ताब्यात घेतले, असल्याची माहिती मिळाली.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










