वैभववाडी : मौदे कदमवाडी येथील योगेश दत्ताराम कदम (वय २४) या विवाहीत तरुणाचा मृतदेह अवघडाचा व्हाळ येथे सापडला. योगेश हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. गावातील ग्रामस्थांनी आज शोध घेतला असता त्याचा मृतदेह ओहळात सापडला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. मौदे येथील तरुणाचा ओहळात सापडला मृतदेह
मौदे कदमवाडी येथील योगेश दत्ताराम कदम (वय २४) या विवाहीत तरुणाचा मृतदेह अवघडाचा व्हाळ येथे सापडला. योगेश हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. गावातील ग्रामस्थांनी आज शोध घेतला असता त्याचा मृतदेह ओहळात सापडला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे.
1
/
96
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
1
/
96


Subscribe










