उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) याचा मृतदेह, रहाते घरांत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत व कुजलेल्या परीस्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) हे दि १९ जून रोजी सायंकाळी ६ ते दि २१ जून सकाळी ११.१५ वाजेपर्यंत कोणालाही दिसले नव्हते. शनिवारी ते रहात असलेल्या घरांतून कुजण्याची दुर्गधी त्या भागांत येऊ लागल्याने स्थानिक नागरीकांनी याबाबत पोलीस पाटील सायली पेडणेकर यांना कळविले. त्यानुसार पोलीस पाटील यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनला व संतोष विष्णू हरमलकर यांचा भाऊ यशवंत विष्णू हरमलकर यांना कळविले. पोलीस व यशवंत हरमलकर आल्यानंतर त्या घराचे दार उघडण्यात आले. तेव्हा संतोष हरमलकर यांचा मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या मृत अवस्थेत व कुजलेला आढळून आला. याबाबतची खबर यशवंत हरमलकर यांनी पोलीसांत दिली. त्यानुसार पोलीस पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेद करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

वेंगुर्ला – उभादांडा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104

Subscribe










