Views: 158
गोळवण खालची गावडेवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
संतोष हिवाळेकर पोईप
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा कुडाळ मालवण तालुक्यातील धमाका सुरू असून आमदार निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या विकास कार्यावर प्रेरीत होऊन मालवण तालुक्यातील गोळवण खालची गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने निर्णय घेत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला
यावेळी माजी सभापती राजू प्रभुदेसाई, कमलेश प्रभू ,पंकज वर्दम यांच्यासह प्रवेश कार्यकर्ते ग्रामस्थ मयुरी गावडे, ऋषिकेश गावडे ,अभिषेक गावडे, आत्माराम गावडे, सतीश गावडे, एकनाथ गावडे, सुभाष गावडे, सुरेश गावडे, संतोष गावडे ,वासुदेव गावडे, हरिश्चंद्र गावडे, संदीप गावडे, दिगंबर गावडे ,महेश गावडे ,सुनील गावडे, साबाजी गावडे, सुदाम गावडे, लक्ष्मण गावडे, जनार्दन गावडे, गोपाळ गावडे ,प्रभाकर गावडे, एकनाथ गावडे ,मेघा गावडे, सविता गावडे ,उर्मिला गावडे, सुनंदा गावडे ,संगीता गावडे, स्मिता गावडे ,जयवंती गावडे, दक्षता गावडे ,सुहासिनी गावडे ,तारामती गावडे, प्रमिला गावडे, सुगंधी गावडे, अर्चना गावडे, स्नेहल गावडे आदी उपस्थित होते
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
वराडमध्ये रुद्रनाथ फाऊंडेशन विरोधात जनआक्रोश #spatikshivling #malvan #shiv #mahadev #varad
विलवडे, वाफोली - भालावल गावातील ग्रामस्थ क्रशर -विरोधात एकवटले..! #sawantawadi
विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! नितेश राणे आक्रमक, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी #niteshrane
वेंगुर्ला-म्हापणमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा; नागरिकांचे प्रचंड हाल #vengurla #mhapan #cylinder
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : राजवीर गांगर्डे पाटील
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : अजय शिरसाट आणि सचिन गवंडे