हेदुळ सारख्या दुर्गम भागामध्ये ग्लोबल च्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण …

सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये आधारभूत संगणकीय या दृष्टीने ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून विनामूल्य संगणक शिबिरे राबवली जातात याचाच एक भाग म्हणून मालवण तालुक्यातील दुर्गम अशा हेदुळ गावातील प्राथमिक शाळेमध्ये दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आले. उद्घाटन समयी दीप प्रज्वलन करून व…