Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी व्हावी

आ. निलेश राणे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला

स्थानिकांचा रोजगार हिरावणाऱ्या महायुती सरकारचा निषेध माजी आमदार वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेगुर्ला, दोडामार्ग याठिकाणची एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे चालविण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद या गुजराती कंपनीला मंजूरी…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 26 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10.30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण.…

ओसरगाव येथील घटनेत फॉरेन्सिक टीम कडून नमुने घेतले

महिलेची ओळख पटेना, पोलिसांची पथके तपासात सक्रिय कणकवली : तालुक्यात ओसरगाव येथे महिलेचा घातपात झाल्याची घटना घडली झाल्यानंतर आज मंगळवारी सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीम कडून घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा करण्यात आले. फॉरेन्सिक टीम कडून या भागातील सर्व…

गोळवण सरपंचांनी मुस्लिम व्यक्तीस दिला बनावट घरपत्रकाचा उतारा

साजित चेंदवणकर यांचा आरोप मालवण : तालुक्यातील गोळवण धवडकीवाडी येथील रघुनाथ चेंदवणकर यांच्या घराचा बनावट घरपत्रक उतारा बनविण्यात आला आहे. विद्यमान सरपंच सुभाष लाड यांनी बनावट घरपत्रक उतारा बांगलादेशी मुसलमान असलेल्या समद किताबुल्ला चौधरी याच्या नावावर बनवून दिला आहे. यात…

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या शुभहस्ते कुडाळ – भैरववडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

कुडाळ : कुडाळ भैरववाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, माजी…

मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मत्स्योत्पादनात वाढ करणे व पादर्शकता आणणे ही शासनाची भूमिका – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे अशा…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली यांची जी.जे.सी फार्मास्युटिकल इंडस्ट्री येथे व्हिजिट

कणकवली : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल कणकवली येथील ११५ विद्यार्थ्यांनी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी जीजेसी फार्मास्युटिकल इंडस्ट्री,विटा येथे औषधनिर्माण कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी व्हिजिट केली. या व्हिजिटमध्ये प्राचार्य डॉ. राजेश जगताप आणि महाविद्यालयाचे चार प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती…

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा मंत्री नितेश राणे यांना विसर पडलाय की काय ?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना विसर पडला की काय ? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यानिबकेला आहे. काही दिवसांपूर्वी ओरोस…

जाचक संचमान्यता आदेशाविरोधात शिक्षक समिती न्यायालयात जाणार

सिंधुदुर्ग : सरकारी शाळांतील शिक्षक आस्थापनेच्या मूळावर उठणारा दि.१५ मार्च २०२४ चा नवीन संचमान्यतेचा जाचक आदेश शासनाने रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी सांगितले. सरकारी प्राथमिक शाळा व निमसरकारी माध्यमिक…

error: Content is protected !!