मुळदे ग्रामस्थांनी घडवला इतिहास: कोकणीरायी सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग सोबत रक्तदान शिबिर यशस्वी!

मुळदे गावात विक्रमी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न: महिलांचा लक्षणीय सहभाग मुळदे ग्रामस्थ, मुळदे ग्रामपंचायत आणि कोकणीरायी सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुळदे गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ब्लड बँक, सिंधुदुर्ग (ओरोस) यांचे मोलाचे सहकार्य…