राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक मध्ये पहिला क्रमांक बालेवाडी-पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ४७.४५ मीटरची भालाफेक कुडाळ : एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय व कै सौ एस आर पाटील ज्युनिअर कॉलेज पाटचा अकरावीचा…
कुडाळ : विधानसभा निवडणूक महायुतीचे उमदेवार डॉक्टर निलेश राणे यांच्या प्रचारार्थ सौ नीलमताई राणे यांनी आंब्रड गावातील मतदाराशी संवाद साधून निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून देण्यासाठी आवाहन केले. आंब्रड मतदार संघ हा नेहमी राणे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला…
रोजगार,हॉस्पिटल, शिक्षण आणि शेती विकास करण्याची करारनाम्या अंतर्गत गॅरंटी देवरुख :-गाव विकास समितीकडून चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तरुणांना नोकऱ्यांसाठी एमआयडीसी, आरोग्यासाठी हॉस्पिटल, शेती विकास व बंद पडणाऱ्या शाळां, ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारणे याबाबत गॅरेंटी देणारा जनतेशी करारनामा प्रकाशित करण्यात आला.…
डिजिटल बोर्डसाठी भगीरथ संस्थेचे सहाय्य कुडाळ : तालुक्यातील सरंबळ हायस्कूलमध्ये आज इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजेच डिजिटल बोर्ड बसविण्यात आला. या बोर्डची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार एवढी होती. त्यातील रुपये ७० हजार ही रक्कम संस्थेने भरली आणि बाकी रक्कम भगीरथ…
आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवि पाटील यांची माहिती सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. या पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ०३…
नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे – जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग : दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.…
कणकवली : भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, सावडाव ग्रामपंचायत उपसरपंच भाजप नेते दत्ता काटे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाने आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी समाजाच्या समस्या आमदार नितेश राणे यांनी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी…
पिरंदवणे : संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे नं. १ येथे आज गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालदिन उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी…
कुडाळ : कुडाळ आंबेडकर नगर येथील रामचंद्र हनुमंत राऊळ (४२, रा. कुडाळ आंबेडकरनगर) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. भाऊ व बहिणीमध्ये जमिनीच्या हिश्श्यावरून वाद होते. बहिणीच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवित असल्याची रामचंद्र…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेने कुडाळ – मालवणचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना प्रति किलो मागे ६/- रु. ऐवजी ७/- रु. मिळवून देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायासाठी निलेश राणे यांनी मोलाचे…