अहो रावण जाळून नव्हे तर समाजातील विकृत दुशासनांना शासन मिळेल तेव्हा…..!
शब्दांकन / सायली राजन सामंत, कुडाळ खूप दिवस विचार करत होते या विषयावर लिहायचे की नाही पण गेला आठवडाभर ज्या बातम्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा विविध माध्यमातून बलात्कार आणि लैंगिक शोषणा बद्दल समोर आल्या आणि मन मात्र हेलावून गेले.कोलकाता…