लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबरलाच !
यंदाच्या वर्षी ३१ ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दोन्ही दिवशी अमावास्या आहे. गुरुवारी अमावास्या दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होऊन शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर ६ वाजून १७ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळेच लक्ष्मीपूजन कधी साजरे करायचे, याविषयी संभ्रम निर्माण झाला…