समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. -वैभव नाईक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या…
चर्मकार समाजाने पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन कुडाळ : तालुक्यातील पावशी येथील समाजबांधव दिगंबर पावसकर यांच्यावर पोलिस अधिकाऱ्यांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी भारतीय चर्मकार समाज मुंबई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदन देऊन केली.…
मंत्री उदय सामंत यांचा दावोस मधून मोठा दावा दावोस: मंत्री उदय सामंत सद्ध्या दा दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले…
सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. एकोसेंसीटीव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी ? प्रशासन ही परवानगी कशी देते असा सवाल उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला. तसेच याठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग…
शिवसेनेचा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,…
लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर कणकवली : कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याच्या गुन्ह्यात कणकवली एसटी स्थानकासमोरील लक्ष्मी लॉज चा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय ३२, रा. कळसुली) याला कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय…
चिपी विमानतळ बाबत लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचा व्यक्त केला विश्वास सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या जनतेमुळे आम्ही राणे कुटुंबीय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचा सेवक म्हणून मी करेन अस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…
सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित संस्थेचे तत्कालीन स्कुल कमिटी अध्यक्षांवर तसेच अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा…
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरील चिमुकल्याचा “तो” व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून आहे. दावोस चा दौरा हा नेहमीच फायदेशीर ठरलेला आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक. स्वित्झर्लंड येथे बृहन…
कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन चा_वार्षिक स्नेह मेळावा रविवार दिनांक जानेवारी २०२५ रोजी भवानी मंगल कार्यालय काळे पाणी येथे उत्साहात संपन्न झाला. कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वार्षिक स्नेहा मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री वीरसिंग वसावे (तहसीलदार…