फोंडाघाट हादरले !

रात्रीच्या सुमारास भूकंपसदृश्य धक्के; घरांच्या भिंतींना तडे कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात मंगळवारी (दि. २३) रात्री सुमारे ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या धक्क्यांमुळे परिसरातील चार घरांचे नुकसान झाले असून घरांच्या…








