पालखी प्रस्थानाच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्त आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. “ओढ तुझ्या पंढरीची” असं या गाण्याचं नाव असून, हे माऊली म्युझिक कंपनीच्या वतीने प्रकाशित झालेलं त्यांचं पहिलं…
कुडाळ : तालुक्यातील जांभवडे बामणवाडी येथील रहिवाशी, सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक, जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समितीचे माजी खजिनदार शांताराम कृष्णा तर्फे यांचे शुक्रवारी रात्री दिर्घ आजाराने आणि वृद्धापकाळाने वयाच्या ९०व्या वर्षी राहत्या घरी दु:खद निधन झाले.प्राथमिक शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम…
उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) याचा मृतदेह, रहाते घरांत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत व कुजलेल्या परीस्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) हे दि १९ जून…
गोळवण खालची गावडेवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश संतोष हिवाळेकर पोईप शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा कुडाळ मालवण तालुक्यातील धमाका सुरू असून आमदार निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या विकास कार्यावर प्रेरीत होऊन मालवण तालुक्यातील गोळवण खालची गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने निर्णय…
💫 डी आय वाय फर्निचर😍 मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे. 📍 लोकेशन : कुडाळ / सावंतवाडी फ्रेशर्सना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल ( स्थानिकास प्राधान्य ) आकर्षक पगार + इन्सेंटिव्ह फ्रेशर्स देखील अप्लाय करू शकता. टीप : स्वतःची दुचाकी व…
एक जण गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ येथे ओमनी कार व ज्युपिटर दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा – बांबुळी येथे हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीवर कुडाळ येथे उपचार सुरू आहेत.…
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका चांदणी कांबळी यांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण होत एल.एल.बी. ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या रूपात एक सुशिक्षित नगरसेविका कुडाळ शहराला उपलब्ध झाली आहे. चांदणी कांबळी यांच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करत कुटूंबियांना दिला धीर
कुडाळ युवासेनेची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ युवसेनाच्या वतीने कुडाळ पोलिसांकडे करण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत…