डी आय वाय फर्निचर मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे.

💫 डी आय वाय फर्निचर😍 मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे.

📍 लोकेशन : कुडाळ / सावंतवाडी

फ्रेशर्सना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल

( स्थानिकास प्राधान्य )

आकर्षक पगार + इन्सेंटिव्ह

फ्रेशर्स देखील अप्लाय करू शकता.

टीप : स्वतःची दुचाकी व लायसन्स आवश्यक

☎️ संपर्क – 7083606747

error: Content is protected !!