आमदार निलेश राणे दशावतार कलावंतांसाठी करीत आहेत प्रयत्न कुडाळ येथे माझा लोकराजा महोत्सव झाला संपन्न कुडाळ : दशावतार कलावंतांनी पारंपारिक जी कला आहे ती कुठे लयास जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगून महायुतीच्या…
बांदा भाजप व प्रमोद कामत मित्रमंडळाचे आयोजन बांदा : प्रतिनिधी कर्णबधीर मतिमंद विद्यार्थ्यांचे निवासी विद्यालय चालविणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. शासकीय अनुदान मिळत नसल्याने संस्थेला मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. माऊली महिला मंडळ, शिरोडा संस्थेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे.…
ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवस मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोटला जनसागर कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारल्या शुभेच्छा.. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे…
वैभववाडी : मौदे कदमवाडी येथील योगेश दत्ताराम कदम (वय २४) या विवाहीत तरुणाचा मृतदेह अवघडाचा व्हाळ येथे सापडला. योगेश हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. गावातील ग्रामस्थांनी आज शोध घेतला असता त्याचा मृतदेह ओहळात सापडला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील…
पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली – उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे…
पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली : देवगड – पुरळ येथील उबाठा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत…
पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली : शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आरे येथील उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करून सरप्राईज दिले…
कणकवली : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना शिवसेना नेते आनंद शिरवलकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळ युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवेश सुरु २०२५-२६ 🏫 रिगल कॉलेज कणकवली 📚 (मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन ) 📌 उपलब्ध अभ्यासक्रम 📌 🧑🍳 हॉटेल मॅनेजमेंट डिग्री 🎓➡️कालावधी – ३ वर्षे पात्रता १२ वी पास➡️इंटर्नशिपसह १००% नोकरीची हमी 🧑🍳 हॉटेल मॅनेजमेंट…
कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित , श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण या विद्यालयात शनिवार दिनांक 21 जुन 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता इयत्ता 4थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न झाला. विद्यालयाची एस.एस.सी.100 टक्के निकालाची…