पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट
पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत
कणकवली : देवगड – पुरळ येथील उबाठा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत अनोखे गिफ्ट दिले आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असतानाच हा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये मंगेश घाडी, उमेश डोंगरकर, नंदकुमार विलकर, जयप्रकाश पुजारे, मंगेश पुजारे, सागर तांबे, अक्षय विलकर, श्रेयस डोंगरकर, नामदेव मूळम, प्रथमेश देवळेकर आदींनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










