सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुणे येथे केला सन्मान वैभववाडी : पुण्याची लेक सिंधुदुर्गची सून.. सौ विशाखा नवलराज काळे यांचा सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म दिनानिमित्त…
कुडाळ : ग्लोबलच्या माध्यमातून आंदुर्ले नं१ या प्रशालेमध्ये संगणक शिबिर संपन्न झाला. जिल्ह्यात संगणक शिक्षण व आरोग्य हे उपक्रम यशस्वीपणे ग्लोबल फाउंडेशन च्या माध्यमातून राबवले जातात . याचाच एक भाग म्हणून आंदूर्ले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदुर्ले नं.१ या…
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश कणकवली : तालुक्यातील वाघेरी गावातील उबाठा व युवासेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये उबाठाच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच सौ. अनुजा राणे यांचा समावेश असून, उपसरपंच व…
विविध विकासकामांसंदर्भात केली चर्चा राजापूर : भाजप युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर यांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेत मुंबई – गोवा महामार्ग, एस. टी. डेपो समोरील उड्डाणपूल यांच्यासंदर्भात चर्चा केली. याबाबत बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी…
समोरासमोर बसली धडक; अजगाव येथील घटना चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी सावंतवाडी : वेंगुर्ला येथून शिरोडामार्गे पणजी येथे जाणाऱ्या तसेच सावंतवाडीहून शिरोडा येथे जाणाऱ्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी…
कुडाळ येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी केले प्रतिपादन कुडाळ प्रतिनिधी पुढील २५ वर्षांमध्ये आपला देश कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहे याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्याप्रमाणे शिक्षण घेऊन आपल्या भविष्यातील नोकऱ्या, उद्योग उभे करण्याचा…
सावंतवाडी येथून घेतले ताब्यात सावंतवाडी : बीड येथून एका अल्पवयीन मुलीला पळवून आणून सावंतवाडी येथे पाच महिन्यांपासून भाड्याच्या घरात ठेवणाऱ्या तरुणाला शनिवारी सावंतवाडी पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा शोध पूर्ण झाला.…
श्री सत्यवान रेडकर यांनी केले मार्गदर्शन
दोन दिवसांपूर्वी जामिनावर झाली होती मुक्तता महाराष्ट्राच्या बाहेर होणार हद्दपारी; पोलिसांची माहिती कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर खून प्रकरणी जामीनावर मुक्तता झालेल्या मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याची हद्दपारी निश्चित झाली आहे. त्याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र…
कुडाळ : गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली असून, बऱ्याच वेळी उशिरा निदान झाल्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी व कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरीत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक…