Category महाराष्ट्र

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे यांची कार्यतत्परता

कुडाळ शहरामध्ये केला स्वखर्चाने पाणीपुरवठा कुडाळ : नगरपंचायतीची नळ पाणी योजनेची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर व नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तत्परता दाखवून आपल्या प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ पाणीपुरवठा स्वखर्चाने केला. कुडाळ नगरपंचायतीची नळ पाणी…

महाराष्ट्राचे रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या, २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.…

वालावल – हुमरमळा येथील स्वानंद उपाध्ये यांनी सोडवला सचिन पेडणेकर यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

स्वखर्चाने घेऊन दिला पाण्याचा पंप कुडाळ : वालावल – हुमरमळा येथील करमळीवाडी येथे राहणाऱ्या सचिन पेडणेकर यांच्या पाण्याचा प्रश्न स्वानंद उपाध्ये यांनी सोडवला. सचिन पेडणेकर यांच्याकडे पाण्याचा पंप नसल्यामुळे पेडणेकर कुटुंबीयांचे हाल होत होते. सचिन पेडणेकर यांनी ही बाब युवासेनेचे…

सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आग….

आगीत जुनी कागदपत्रे जळून खाक सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला काल रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. बँकेच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या या आगीत जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र देऊळवाडी…

एसटी बस कलंडली

झाडाला एसटी अडकल्याने मोठा अपघात टळला : प्रवासी सुखरूप चिंदर सडेवाडी येथील भूमिगत वीज वाहिन्यासाठी केलेल्या कामाच्या ठिकाणी घटना आचरा : चिंदर सडेवाडी मार्गावरून जाणरी मालवण विजयदुर्ग एस् टी बस रस्त्याच्या बाजूला चिखलमय भागात चाके रुतून कलंडली. सुदैवाने सर्व प्रवासी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची शनिवारी बैठक

•नुकसानीचा घेणार आढावा •जनजीवन सुरळीत करण्यासाठी उपाय योजनांवर चर्चा •संबंधित विभाग प्रमुख राहणार उपस्थित सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश…

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर ऑनफील्ड

टँकरच्या माध्यमातून केला स्वखर्चाने पाणीपुरवठा शहरातील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे कुडाळ शहरातील पाणीपुरवठा होता बंद कुडाळ : कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर…

करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प.

करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावस फटका करुळ घाटाला बसला. घाटातील यु आकाराच्या वळण, आज सकाळी मोठी दरड रस्त्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लांब पाल्याच्या एसटी भुईबावडा मार्गे वळविण्यात आल्या…

मोठी बातमी; चक्रीवादळ ‘शक्ती’ची शक्यता

कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट ब्यूर न्यूज: पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन ‘शक्ती’ या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला…

शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक

कोकिसरे येथील महिलेला अटक कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कणकवली येथील एका व्यक्तीची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक स्वप्निल शांताराम बेळेकर ( वय ४१, रा. कोकिसरे, खांबलवाडी ) याने व त्याच्या पत्नीने केली…

error: Content is protected !!