Category महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज पॅरिसला गेले आहे. महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’…

मणेरी येथे दुचाकी व कार अपघात, युवक गंभीर जखमी…

दोडामार्ग : मणेरी येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात वेंगुर्ला येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सुकुर साठी (वय २७, रा. हिऱ्याचा दर्गा वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. दरम्यान जखमीला तात्काळ…

हद्दपारीविरोधात न्यायालयात दाद मागणार

अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावर हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सुडातून सुडभावनेच्या व दबावाच्या कारवायांमुळे विरोधी पक्ष दबणार नाहीत – जिल्हाध्यक्ष अमित सामंत कणकवली : कणकवली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीची केलेली…

खुशखबर होळी साठी मध्य रेल्वे २८ विशेष ट्रेन सोडणार

पहा कसे आहे वेळापत्रक:कधी काढणार तिकीट ब्युरो न्यूज: कोकणात शिमगो म्हटलो की एक विशेष आकर्षण असता ता घराकडे येणाऱ्या सोंगांचा,राधेचा, आणि होळीचा, शेवयांचा. होळी म्हटली की कोकणात ही गर्दी..ह्याच गर्दीचो विचार करून होळीक येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेन विशेष 28 गाडी…

करूळ घाटात सोमवार पासून प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू

दुतर्फा वाहतूक कधी सुरू होणार जाणून घ्या: वैभववाडी: वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरी करूळ (गगनबावडा) हा घाट महत्त्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिले जाते. करूळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. हा घाट सुरू झाल्यास कोकणाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने…

कर्नाटकला जाणाऱ्या लाल परिची चाके आता अनिश्चित काळासाठी बंद

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा कोल्हापूर: महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेला भाषिक वाद आता बसेसवर उफाळून येऊ लागला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील चालकाला मारहाणीची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र…

युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात संपन्न

कुडाळ : युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.श्री.सतीश लळीत सर ,हौशी पुरातत्व अभ्यासक घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष यांचे उपस्थिती लाभली.डॉ. सई लळीत ,ग्रामपंचायत उपसरपंच सौ.…

टेम्पो व दुचाकी यांच्यात भीषण अपघात

पोलीस कर्मचाऱ्याच जागीच मृत्यू वैभववाडी : दाट धुक्यात टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजता तिरवडे या ठिकाणी घडली. मयत तरुण रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वीच तो…

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर हद्दपार

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांची एक वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपारी युवक अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई कणकवली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र…

कणकवलीत मुंबई-जयपुर फॅशन एक्सपोचा सर्वात स्वस्त सेल !

🥳 सुवर्णसंधी…!! 🥳 सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳 💫 कणकवलीत 🔯 मुंबई-जयपुर फॅशन एक्सपो 🔯 घेऊन आले आहेत सर्वात स्वस्त सेल…!!🤩 ⚜️ सिंधुदुर्ग वासियांसाठी 👨‍👩‍👧‍👦 खास परवणी…!!🥳 🔖 होय… आम्ही देतोय एकाच छताखाली अनेक, व्हरायटीचे कपडे👗 तेही अगदी बजेटच्या किमतीत…!!🤩 🔸️ एक-दोन नव्हे तर…

error: Content is protected !!