राज्यात होऊ घातलेल्या TAIT परीक्षांविषयक महेंद्रा अकॅडमीची 3 दिवसीय मोफत कार्यशाळा

कुडाळ : राज्यात होऊ घातलेल्या TAIT परीक्षांविषयक महेंद्रा अकॅडमीची ३ दिवसीय मोफत कार्यशाळा दिनांक १, २ व ३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ ते ४.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेकरीता नावनोंदणी अनिवार्य असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे.

संपर्क : 9022686944

error: Content is protected !!