Category महाराष्ट्र

राकेश परब मित्रमंडळ आयोजित चुनवरे महोत्सव २०२५

संतोष हिवाळेकर/ पोईप गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर असा तीन दिवस चालणार असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

💫 केक एन बेक कॅफेची स्पेशल ऑफर 🎂

🎊 CAKE N BAKE CAFE 🎊 💫 केक एन बेक कॅफेची स्पेशल ऑफर 🎂 🔖 केक आणि पेस्ट्री प्रेमींसाठी 😍 विशेष पर्वणी ✨ कोणत्याही पेस्ट्रीची चव चाखता येणार अगदी मोफत 🍰 आमच्या शॉपला भेट द्या आणि पेस्ट्रीचा मनसोक्त आस्वाद घ्या…

तळवडे येथे बैलांची बेकायदेशीर झुंज

चौघांवर गुन्हा दाखल सावंतवाडी : बेकायदेशीररीत्या बैलांची झुंज लावून त्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तळवडे गोठावडेवाडी येथे बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात…

मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती

२००७ नंतर मत्स्य खात्यात प्रथमच कर्मचारी भरतीचा आकृतीबंध मंजूर; पदभरती होणार आता राज्याच्या मत्स्य विभागाची कार्यक्षमता होणार अधिक गतिमान मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात…

साळगाव गावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती पत्र देऊन निवड

कुडाळ : दिनांक 17/12/2025 रोजीशिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना साळगाव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, शिवसेना पिंगुळी विभागप्रमुख दिलीप…

ई- पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन

• ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे १७ ते २४ डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करावी • ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे करणार स्थळ पाहणी सिंधुदुर्गनगरी : राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत दिनांक…

एकत्रित आयुष्मान- फुले जन आरोग्य योजनेची जिल्हा समिती बैठक संपन्न

उत्कृष्ट रुग्णालयांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते गौरव • ४.९२ लाख नागरिकांचे आयुष्मान कार्ड तयार • उर्वरितांसाठी विशेष मोहीम सिंधुदुर्गनगरी : सामान्य कुटुंबांसाठी आजारपणामुळे येणारा आर्थिक भार दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आदिशक्ती अभियानाचा आढावा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्टपणे आदिशक्ती अभियान राबविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना…

वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथील युवक बेपत्ता

कुडाळ : शेतात जाण्यासाठी निघालेला वेताळबांबर्डे येथील कदमवाडी परिसरातील तरुण बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आबाजी वासुदेव कदम (वय २३, रा. वेताळबांबर्डे, कदमवाडी ता. कुडाळ) हा १५ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातून निघाल्यानंतर अद्याप सापडलेला नाही. याबाबत कुडाळ…

error: Content is protected !!