जिल्ह्याला मिळणार गुणवत्ता पूर्ण केंद्रप्रमुख

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार TET विहित कालावधीत उत्तीर्ण शिक्षक होणार केंद्रप्रमुख TET पात्र शिक्षकांना दोष देणे अन्यायकारक; कायद्याचे पालन करणाऱ्यांवर अन्याय नको कुडाळ : केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित परीक्षा 2025 मध्ये अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला. मात्र, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसल्यामुळे…






