सिंधुदुर्गात मुसळधार; पुढचे दोन दिवस वादळ वाऱ्यासह पाऊस

ब्युरो न्यूज: एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढला असून दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल झाले असतानाच आता आस्मानी संकट दार ठोठावत आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणपट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 29 आणि 30 मार्च रोजी देण्यात आला…








