Category महाराष्ट्र

शिवसेनेच्या गुढीपूर शाखाप्रमुखपदी प्रसन्ना गंगावणे

कुडाळ : शिवसेनेच्या गुढीपूर शाखाप्रमुखपदी आज प्रसन्ना गंगावणे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. गेली अनेक वर्षे ते राणे कुटुंबीयांसोबत काम करत असून आमदार निलेश राणे यांचे निष्ठावंत शिलेदार अशी त्यांची ओळख…

गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एकजण ताब्यात

सावंतवाडी : गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडी येथे एकाला आज सावंतवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली. जावेद पीरसाब शेख (वय ३८) असे त्याचे नाव आहे. त्याच्या घराच्या अंगणात…

दुःखद घटनेनंतर मनियार कुटुंबाला निलेश राणे साहेबांचा आधार

सांत्वनपर भेट घेऊन दुःखामध्ये सहभाग कुडाळ : काही दिवसांपूर्वी शिरोडा-वेळागर येथील समुद्रात बुडून पिंगुळी गुढीपूर येथील मनियार कुटुंबातील दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अत्यंत दुःखद घटनेनंतर कुडाळ-मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी आज (तारीख) मनियार कुटुंबाची भेट…

कणकवली येथील महाविद्यालयीन युवती बेपत्ता

कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कणकवली : तालुक्यातील आशिये – वरचीवाडी येथील नुपूर विठ्ठल देवळी (वय १८) ही महाविद्यालयीन मुलगी शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. नुपूर ‘कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडली,…

कुडाळमध्ये सर्विस रोडवर ‘दिलीप बिल्डकॉन’चा रोड रोलर बंद

वाहनचालकांचे हाल, हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष! कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या ‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनीचा एक रोड रोलर कुडाळ येथील काळप नाका बॉक्सवेल शेजारील सर्विस रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत उभा आहे. रस्त्याच्या मध्यभागी हा रोड रोलर बंद पडल्याने या…

मळगाव येथे दुचाकीला कारची धडक

दुचाकी कोसळली रस्त्यावर दुचाकीस्वार जखमी सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथे सायंकाळी सुमारे ४:४५ वाजताच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुरज परब (रा. तळवडे) जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव येथून आपल्या तळवडे…

कुडाळ शहरातील सेफ्टी मिररची दुरवस्था

अपघात होण्याची शक्यता कुडाळ: शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी नगरपंचायतीने दोन वर्षांपूर्वी आतील रस्त्यांवर लावलेले सेफ्टी मिरर (बहिर्वक्र आरसे) सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे वाहनचालकांना अपघाताचे भय सतावत आहे. शहरातील अरुंद आणि वळणांवर असलेल्या…

सावंतवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई सावंतवाडी : सावंतवाडी – आंबोली मार्गावर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. यामध्ये ११ लाख…

‘अद्वैत’ दिवाळी अंक राज्यस्तरीय व सिंधुदुर्ग – रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा-कविता पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय कथा पुरस्कार नयना गुरव यांना तर कविता पुरस्कारावर आनंद घायवट आणि काशिनाथ वर्देकर यांची मोहोर आंतरजिल्हास्तरीय कथा स्पर्धेत समीर वेंगुर्लेकर तर कविता स्पर्धेत सिद्धी परब यांना प्रथम पुरस्कार कणकवली : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलतर्फे आयोजित ‘अद्वैत’ दिवाळी अंक…

आयुष्यमान आरोग्य मंदिर हेदुळ येथे क्षयरोगासाठी पोषण आहार किट वाटप.

कुडाळ : महाराष्ट्र सरकारने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विविध सरकारी क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम सादर करण्यात येत असताना हेदुळ येथील कु. कन्हैया नंददीपक गावडे यांच्याकडून टीबीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत क्षय रुग्णासाठी आहार वाटत…

error: Content is protected !!