Category महाराष्ट्र

आमदार निलेश राणे यांच्या चेंदवन बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना.

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी. कुडाळ : चेंदवण खालची मळेवाडी व चेंदवन खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु…

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री ऍक्शन मोडवर

” थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले ऑनलाईन मटका जुगाराचा ही केला भांडाफोड २.७३ लाखांची रोकड व संगणक साहित्य जप्त महादेव घेवारीसह १२ जणांना अटक पोलिसांवर पालकमंत्र्यांचा संताप, पोलीस निरीक्षक ना घेतले धारेवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मळगाव येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

सावंतवाडी : मळगाव येथे तरुणाने आपल्याच राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. श्रीकांत अशोकराव गायकवाड (वय ४१, मूळ रा. चिकुंद्रा ता. तुळजापूर) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित…

गणेशोत्सव – कोकणी संस्कृतीचा आरसा आणि काळाच्या ओघात बदलणारे प्रतिबिंब

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे / प्रतिबिंब कोकण…! महाराष्ट्राच्या पर्यटनाची पंढरी अशी या कोकणाची ओळख. आपलं कोकण जसं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे अगदी तसंच संस्कृती व परंपरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. कोकणातील गणेशोत्सव तर जगप्रसिद्ध आहे. यावेळी केली जाणारी भजने, आरत्या, फुगड्या तर…

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले कणकवली : कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी…

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे चुकवताना ट्रकचा अपघात; मोठा अनर्थ टळला

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आज पहाटे कुडाळ- पणदूर येथे एका मालवाहू ट्रकचा अपघात होता होता थोडक्यात वाचला. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन आदळला. सुदैवाने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे गेला…

कुडाळ-बांबुळी येथील ३० वर्षीय तरुण बेपत्ता

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बांबुळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील निवृत्त पोलीस पाटील श्री. शंकर महादेव बांबुळकर यांचा मुलगा, कु. सागर शंकर बांबुळकर (वय ३०), मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १२:३० या वेळेत कुडाळ शहरातून अचानक बेपत्ता झाला…

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समोर ठिय्या आंदोलन छेडले. यामध्ये एन.एच.एम. संघटना सिंधुदुर्ग अधिकारी व कर्मचारी शासन निर्णय दिनांक १४/०३/२०२४ नुसार नियमित शासन सेवेत समायोजन, बदली धोरण,…

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मांडकुली हायस्कूलचा डंका

प.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली केरवडे कुडाळ : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मांडकुली हायस्कूलचा विद्यार्थी कु. कुणाल लाड याने 17 वर्षाखालील वेटलिफ्टिंग प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली…

अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी बक्षीस योजना पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेणार – वैभव नाईक

error: Content is protected !!