
कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी.
कुडाळ : चेंदवण खालची मळेवाडी व चेंदवन खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु व्हावा यासाठी आमदार निलेश राणे यांच्याजवळ चेंदवन ग्रामस्थांनी मागणी केली होती, त्या नुसार आमदार निलेश राणे पतन विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या बंधाऱ्याच्या जागेची कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली. लवकरची याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.
यावेळी कांदळवन विभागाचे अधिकारी, शिवसेना तालूकाप्रमुख विनायक राणे, चेंदवन माजी सरपंच देवेंद्र नाईक, संदेश सुकळवाडकर यांच्यासह चेंदवन ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
109
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
1
/
109



Subscribe









