गुगल पे पासवर्डचा गैरवापर करत ७५,००० रुपयांची लुबाडणूक वेंगुर्ला : वेंगुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून काम करणाऱ्या दर्शन दत्तात्रय भरकर यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गुगल पे पासवर्डचा गैरवापर करून ७५,००० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ३ जुलै रोजी पहाटे घडली…
ऑगस्टपासून आयटीआय मध्ये विशेष अभ्यासक्रम कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली संयुक्त बैठक सागरी क्षेत्रातील कौशल्य अभ्यासक्रमामुळे रोजगार निर्मिती होईल मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विश्वासमुंबई : सागरी वाहतूक,बंदर व्यवस्थापन…
सिंधुदुर्गातील कोरजाई खाडीत अवैध वाळू उत्खनन जोमात सुरूच! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरजाई खाडीत गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन अजूनही थांबलेले नाही. विशेष म्हणजे, महसूल मंत्र्यांनी विधानसभेत कारवाईचे आदेश देऊनही आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही ही चोरटी…
सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांचे कुडाळ आगार प्रमुखांना निवेदन कुडाळ : कुडाळ आगारातून सुटणाऱ्या कुडाळ – वालावल मार्गावरील बसफेऱ्या बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसफेऱ्या तत्काळ सुरू करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे…
१४ जणांवर कारवाई, १२ जणांना दंड कुडाळ : कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसर शहरापासून काहीसा दूर असल्याने, सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळी बंद कंपन्यांच्या निर्जन ठिकाणी दारू पार्ट्या आणि मौजमजा करण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता…
कुडाळ : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पणदूर हायस्कुल सभागृह, पणदूर तिठा, कुडाळ मुंबई गोवा हाईवे येथे करण्यात आले आहे. हे शिबीर निशुल्क असून श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,सीमाशुल्क विभाग मुंबई, भारत सरकार)…
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एकाचा बळी कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पणदूर गावातील हातेरी नदीवरील पूल गेल्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेल्याने, येथील नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एका वर्षाहून अधिक काळ उलटला तरी प्रशासनाने नवीन पूल बांधण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष…
खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ! सिंधुदुर्ग: कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा कुडाळ-नेरुरपार-काळसे-धामापूर-मालवण हा मार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहनचालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेषतः नेरूरपार पूल ते काळसे-धामापूर या भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवारी वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये देणार धडक
कुडाळ : NAMSTE दिनानिमित्त आज कुडाळ नगरपंचायतमार्फत शहरातील सेप्टिक टँक क्लिअरिंग वर्कर्स यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका नयना मांजरेकर उपस्थित होते. हा उपक्रम कामगारांच्या सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून…