शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा निर्णय खासगी, सीबीएससी, आयसीएससी , कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केले आहे.एकीकडे मंत्री उदय सामंत यांच्याकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारी…
लवकरच अधिसूचना जाहीर: मंत्री उदय सामंत दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घेतली भेट नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला मात्र अजूनही त्याबाबतची अधिसूचना न निघाल्यामुळे मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा होण्याचा मराठी भाषिकांचा…
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय; रत्नागिरी: रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून दिनांक ९ जानेवारी पासून रत्नागिरीतील मीरकवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनाऱ्यासाठी 2 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे आता अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या…
चिठ्ठीतून उलघडले आत्महत्येचे कारण मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून सावंतवाडी आयटीआय मध्ये शिकणाऱ्या हुमरस येथील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश प्रकाश नायर (वय १९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान “आई-बाबा मला माफ करा, मी कोणाला दोषी धरत नाही. मात्र…
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय मुंबई: आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये फास्ट टॅगबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खासगी सहभाग धोरण- २०१४ मध्ये सुधारणा करणार असून १ एप्रिल २०२५ पासून राज्यात सर्व वाहनांसाठी…
शेतजमिनीची खातेफोड कशी कराल? जमिनीची खातेफोड म्हणजे काय?जाणून घ्या ब्युरो न्यूज: अनेकदा एकत्र कुटुंब पद्धती मध्ये शेतजमीन कसण्याचा भारा हा घरातील कुठल्यातरी एकच सदस्या वर येतो मात्र त्यापासून मिळणारे पीक मात्र सगळेजण वाटून खातात.असाच काहीसा विषय त्यानंतर शेतजमिनीचा मालकी हक्क…
एसटी महामंडळाचा व्यसनी कर्मचाऱ्यांवर असणार वॉच नाशिक: गेल्या काही महिन्यांपासून मद्यधुंद चालकाच्या बेपर्वाही मुळे झालेल्या बस अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.यामुळे कित्येक प्रवाशांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.याच पार्शवभूमीवर आता एसटी महामंडळाने गुटखा, तंबाखू प्रेमींसह तळीराम कर्मचाऱ्यांचा शोध…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून राज्य कारभारात सक्रीय झाले आहेत. सरकारच्या सर्व विभागांचा 100 दिवसांचा रोड मॅप काय असणार याचा आढावा ते सध्या घेत आहेत. त्यातच मागील सरकारमध्ये झालेल्या कारभाराचीही चौकशी मुख्यमंत्री…
ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची घोषणा परभणी: शासकीय कार्यालये. स्ट्रीट लाईट. पाणीपुरवठा योजना शंभर टक्के सोलारवर होणार असून लवकरच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच धोरण असल्याचं सार्वजनिक आरोग्य. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीत सांगितलंय. यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्यांना दार धरण्यासाठी…
केसर आंब्याची पहिली पेटी वाशीला दाखल देवगड: हापूस आंब्याचा हंगाम यावर्षी थोड्या उशिराने सुरू होणार आहे. अधीमधी पडलेला पाऊस, तसेच त्यांनतर आलेली थंडी आणि पुन्हा जाणवणारा उकाडा यामुळे कोकणातील हापूस आंब्याला उशिराने मोहोर आलेला आहे. त्यामुळे हापूस आंब्याची आवक फेब्रुवारीमध्ये…