दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकास अटक

बांदा पोलिसांची कारवाई अपघातात दुचाकीस्वराचा झाला होता जागीच मृत्यू बांदा : भरधाव वेगात मोटर चालून दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटार चालक राहुल शरद कुबल (वय ४०, रा. पुणे) याला बांदा पोलिसांच्या पथकाने पुणे-बाणेर येथून आज अटक…








