कुडाळ : चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ या प्रोफेशनल मोठ्या कलाकारांच्या डान्स शो साठीचे ऑडिशन सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत होणार आहे. तारकाचे आतापर्यंतचे सर्व शो सुपरहिट सुरू असून अजून काही नव्या कलाकारांना संधी देत असल्याचे नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर आणि चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे यांनी म्हटले आहे.
टीप
- ऑडिशनमध्ये निवड झाल्यास तारका या व्यावसायिक शोमध्ये नृत्य करण्याची संधी मिळेल.
- ऑडिशन साठी वयोमर्यादा (१५ ते ३० वर्षे मुलामुलींसाठी)
- ऑडिशन साठी कोणतीही फी नाही.
- ऑडिशन मध्ये एक मिनिटाचे कोणतेही नृत्य सादर करू शकता.
- डान्स करतेवेळी डान्सचा ड्रेस घालणं बंधनकारक नाही.
- आपल्या डान्सचे गाणे आपल्या मोबाईल मधून घेऊन येणे.
तरी इच्छुकांनी ऑडिशन साठी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन नृत्यदिग्दर्शक रवी कुडाळकर आणि चिमणी पाखर डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे यांनी केले आहे.
स्थळ : मराठा समाज सभागृह, कुडाळ हायस्कूल शेजारी, कुडाळ
संपर्क : ९५०३५५४०८९
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










