शिवसेना पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र

सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र

मेडिकल शिक्षणासोबत स्वयंरोजगाराची वाटचाल प्रेरणादायी – सौ. वेदिकाताई परब वेंगुर्ला येथील शिरोडा नाका परिसरात, बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू करण्यात आलेल्या “प्रेमाचा चहा” या नवीन उपक्रमाचे उद्घाटन आज सौ. वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मेडिकलचे शिक्षण घेत असताना…

कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत…

मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना लक्षात घेऊन कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर व्यापक मान्सूनपूर्व तयारी केली…

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेला गती देण्यासाठी तसेच हरित पायाभूत सुविधा उपक्रमांच्या प्रभावी नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या हरीत महाराष्ट्र आयोगाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती…

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश कणकवली : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या वतीने प.पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

कणकवली : कणकवली टेंबवाडी परिसरातील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत कणकवली नगरपंचायतीने तातडीने कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवले आणि वाहतुकीसाठी मार्ग खुला करून दिला. या कारवाईबद्दल कणकवली नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष…

कणकवली : कणकवली शहरात नगरपंचायतीमार्फत दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी जीव्हीपी पॉइंट (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने कणकवली नगरपंचायतीने…

प्रेमप्रकरणातून लग्नाला करत होती विरोध स्टीलच्या हत्याराने महिलेच्या डोक्यावर केले होते वार तिलारी : घाटातील जंगलात बेवारस अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनप्रकरणाचा अखेर पोलिसांनी थरारक उलगडा केला असून कर्नाटकातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात बाप-लेकांचा समावेश असून यल्लाप्पा…

मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर,जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन