शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.दवंगे यांची जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली भेट

रुग्णालयाचे काम तसेच रुग्णांच्या समस्यांचा घेतला आढावा…. कुडाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात अनेक समस्या या लोकांनी जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यासंदर्भात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर दवंगे यांची भेट घेण्याचे निश्चित…








