नांदरुख गावची सुकन्या कु. निशा पाटकरचा टोपीवाला हायस्कूल मालवण मधून द्वितीय क्रमांक

मालवण : नांदरुख गावची सुकन्या कु. निशा समीर पाटकर हिने अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवणमधून कला शाखेतून द्वितीय क्रमांक पटकावला. बारावी HSC परीक्षा २०२६ चा निकाल आज जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यावेळी देखील राज्यात कोकणाने बाजी मारली. मालवण तालुक्यातील नांदरुख…








