Category News

दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ

जिल्ह्यातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने दिगंबर नाईक यांची हटके भूमिका कुडाळ : दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका असलेली ‘साकव’ हि वेबसिरीज सध्या रसिकांच्या पसंतीस उतरतेय. इट्समज्जा या…

🌱 ३० गट, १५० विद्यार्थी, ३० सागाची रोपे… आता वर्षभर ‘झाड जगवण्याची’ परीक्षा!

कुडाळ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती झाडांची जबाबदारी ‘झाडाचे Admission’ आणि वर्षभराच्या संगोपनातून वृक्षसंवर्धनाचा अनोखा उपक्रम कुडाळ : झाड लावणे सोपे असते… पण त्या छोट्याशा रोपाला वर्षभर आपल्या लेकरासारखे जपणे, त्याला पाणी देणे, उन्हापावसापासून संरक्षण करणे आणि त्याची वाढ स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहणे,…

जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण कुडाळ : जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

खाकीची शान! प्रमोद काळसेकर ठरले ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदका’चे मानकरी

प्रमोद काळसेकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून दिला जाणारे प्रतिष्ठित ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर…

🇮🇳 विभाजन विभीषिका स्मृतिदिन 🇮🇳

१४ ऑगस्ट फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा… असंख्य निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन! भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशासाठी जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो वेदना, विस्थापन आणि मानवी शोकांतिकेचा काळ घेऊन आला. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात लाखो…

विद्यार्थ्यांच्या स्वरातून जागला राष्ट्रप्रेमाचा सूर

वेंगुर्ल्यात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय…

🙏 सस्नेह निमंत्रण 🙏

💥 नमो उद्यान लोकार्पण सोहळा 💥 वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिडेवाडी स.नं.६८, हि.नं.२ (६९) येथे नमो उद्यान उभारणे, या कामाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सांगिर्डेवाडी येथे आयोजित केला आहे. तरी सदर…

“हिम्मत असेल तर आमरण उपोषण करून दाखवा!”; बंडू हर्णेंचे संदेश पारकरांना आव्हान

संदेश पारकर यांचे उपोषण म्हणजे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कणकवली : कणकवली शहरात एस आय आर च्या प्रक्रिये बाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न होणारे उपोषण हे निव्वळ गेले पंधरा दिवस चर्चेत राहण्याकरिताचा स्टंट होता. आज उपोषणाच्या आदल्या दिवशी संदेश पारकर हे…

‘वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेस’ एजन्सी विरोधात ग्राहकांचा एल्गार;उद्या स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा

घरपोच सेवा ठप्प; बुकिंग रद्द करणे,नको असलेल्या वस्तू घेण्याची शक्ती, ग्राहकांना अरेरावीची व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप ‘वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर आमरण १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार वेंगुर्ले : प्रतिनिधी घरपोच गॅस सेवा मिळत नाही, बुकिंग करूनही सिलिंडर वेळेत मिळत नाही,…

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केल्याने सुनिल भोगटे आणि समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार..

अखेर मागणीला यश ;जातनिहाय जनगणना व्हावी केली होती मागणी.. सिंधुदुर्ग /- प्रतिनिधी. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी जातनिहाय जनगणना केल्यामुळे सुसूत्रता येईल असे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी यांनी शासनाने…

error: Content is protected !!