सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ

प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे…








