सावंतवाडी : नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव उपरलकराचा वार्षिक उत्सव गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होत आहे. सावंतवाडी संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रयत पिलगिचा रक्षणकर्ता म्हणून श्रीदेव उपरलकर देवस्थानची ओळख आहे.…
निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा मानसी परब यांच्या वाढदिवसाचं. “ कुडाळ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ येथील कातकरी समाजातील महीलांसोबत अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.…
कुडाळ : शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ४.०० ते ५.३० या वेळेत आरोग्य ते संपत्ती या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये आरोग्य आणि संपत्ती व्यवस्थापन व निवृत्ती नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंधुदुर्गातील आघाडीचे डॉक्टर,…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज आमचे गुरुवर्य ह.भ.प.शिरीषमहाराज मोरे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने संत तुकाराम महाराजांच्या वंशाचा आणि त्यांच्या कार्यांचा मान राखणारं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. तर हिंदू समाज आणि हिंदुत्वविषयक अभियानांवरही याचा मोठा परिणाम…
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी यांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर जाऊन आली ऑनलाईन नोंदणी करण्याचे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य,…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार यांची वेबसाईट सर्वासाठी खुली व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्या अनुषगाने संयुक्तं कृती समिती मधील श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. नाम. आकाशजी…
कुडाळ : मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयास अनुसरुन, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ते दुपारी ०१.०० वाजताचे मुदतीत श्री. वासुदेवानंद सरस्वती सभागृह, आर.एस. एन. हॉटेलच्या…
सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व बैठक आज मुंबई येथे पाटकर हॉल, न्यू मरीन लाइन्स येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री…
रत्नागिरी । प्रतिनिधीराज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या…
आर. पी. डी. हायस्कुल येथे स्मरणिका प्रकाशन सोहळ्याला वैभव नाईक यांची उपस्थिती