जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज आमचे गुरुवर्य ह.भ.प.शिरीषमहाराज मोरे यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या निधनाने संत तुकाराम महाराजांच्या वंशाचा आणि त्यांच्या कार्यांचा मान राखणारं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. तर हिंदू समाज आणि हिंदुत्वविषयक अभियानांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे.
त्यांच्या कार्यांमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली होती, आणि त्यांची उपास्यतत्त्व आणि साहित्यही समृद्ध होत गेली. त्यांच्या आत्म्यास शांती आणि सद् गती लाभो, हीच ईश्वचरणी प्रार्थना.