कुडाळ येथे आरोग्य ते संपत्ती सेमिनारचे आयोजन

कुडाळ : शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ४.०० ते ५.३० या वेळेत आरोग्य ते संपत्ती या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेमिनारमध्ये आरोग्य आणि संपत्ती व्यवस्थापन व निवृत्ती नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंधुदुर्गातील आघाडीचे डॉक्टर, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व व्यावसायिक मार्गदर्शन करणार आहेत.

४० ते ७० वयोगटातील हा सेमिनार पूर्णतः मोफत असून सर्वांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

स्थळ : हॉटेल कोकण स्पाईस, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ

संपर्क : 9765579255 / 9422436919

error: Content is protected !!