नामदार नितेश राणे यांच्या हस्ते केला भाजपामध्ये प्रवेश वैभववाडी : वैभववाडीतील उभाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी भारतीय जनता पक्षात…
वैभववाडी : कोकण इतिहास परिषदेचे १४ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मुंबईतील माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात आयोजित केले आहे. ज्येष्ठ इतिहासकार आणि मानववंश शास्त्रज्ञ डॉ. कुरूष दलाल हे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार…