तब्बल ५० फूट उंचीचा बॅनर;सचिन गवंडे, अजय शिरसाट यांची संकल्पना कुडाळ : कुडाळ मालवणचे नूतन आमदार निलेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराज पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था कुडाळ यांच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निलेश राणे यांना शुभेच्छा देणारा तब्बल…
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती या ठिकाणी होणार मतमोजणीकणकवली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी HPCL हॉल, तळमजला, कणकवली कॉलेज , कणकवली, कुडाळ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी तहसिल कार्यालय, कुडाळ, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी तहसिल कार्यालय, सावंतवाडी येथे होणार आहे तिनही…
समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या- संदेश पारकर शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड पाठिंबा दर्शवला असून, या निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची नांदी ठरेल,” असा आत्मविश्वास शिवसेनेचे उपनेते (महाराष्ट्र राज्य) संजय वसंत आग्रे यांनी व्यक्त केला आहे. मतदारांच्या प्रचंड प्रतिसादामुळे जिल्ह्यात महायुतीचा झेंडा उंचावेल, असे…
कणकवली : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी मतदान करत फोंडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. आग्रे आणि दोन्ही मुले देखील उपस्थित होती. यावेळी सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान करावे. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे…
कुडाळ मालवण मतदार संघात २ लाख १७ हजार १८६ मतदार कुडाळ प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी कुडाळ मालवण मतदार संघातू १८०० कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. त्यामध्ये कुडाळ मालवण मतदार संघातील २७९ मतदान…
सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाच्यावतीने महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. नाभिक समाज बांधवांच्या सुखःदुखःत नेहमीच महायुतीची माणसं सहभागी होत असल्याने आणि नाभिक समाजाच्या विविध समस्यांमध्ये महत्वाची मागणी असणारे केशशिल्पी महामंडळाची स्थापना महायुतीच्या काळात झाल्याने नाभिक समाजाकडून…
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन बुधवारी भरणारे आठवडा बाजार मतदानासाठी बंद कुडाळ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ जाहीर झाली असून बुधवार दि.२० नोव्हेंबर,२०२४ रोजी मतदान होत आहे. या राष्ट्रीय प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या हक्काबरोबर मतदान कर्तव्य प्रक्रियेत सर्वांनी…
मतदार यादीतून नाव वगळल्यास नव्याने नाव नोंदणी करणे बंधनकारक जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांची माहिती सिंधुदूर्ग : गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर एक चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. या संदेशामध्ये असे नमूद आहे की , ‘मतदाराचे नाव मतदार यादीतून…
कुडाळ : काल वेताळ बांबर्डे येथे काही कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश पूर्णतः फसवा असल्याचे उबाठाचे शाखाप्रमुख पिंटू दळवी यांनी म्हटले आहे. या कार्यकर्त्यांमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य संजना पाटकर यांनी प्रवेश केला. संजना पाटकर या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस पुरस्कृत…