पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत.

कायदा – सुव्यवस्था आणि अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला ग्वाही. सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.…